अर्थ : चित्त स्थिर असलेला.
उदाहरणे :
स्थिरचित्त व्यक्ती संकटसमयी घाबरत नाही.
समानार्थी : धीराचा, शांत, स्थिरचित्त
अर्थ : हलविलेला नाही असा.
उदाहरणे :
स्थिर पाण्यातच प्रतिबिंब स्पष्ट दिसते.
स्थिर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sthir samanarthi shabd in Marathi.